Sant namdev biography in marathi


Sant namdev biography in marathi...

नामदेव

संत शिरोमणी नामदेव महाराज
मूळ नावनामदेव दामाशेठ रेळेकर
जन्मकार्तिक शुद्ध एकादशी शके ११९२ (२६ ऑक्टोबर इ.स.१२७० )
नरसी नामदेव, हिंगोली
निर्वाणआषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ (३ जुलै १३५०)
समाधिमंदिरपंढरपूर
संप्रदायनाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय
गुरूविसोबा खेचर
शिष्यचोखामेळा
भाषामराठी
साहित्यरचनाशब्दकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ति कविता
व्यवसायशिंपी, समाजजागृती
वडीलदामा शेट्टी
आईगोणाई

संत नामदेव महाराज (जन्म: कार्तिक शुद्ध एकादशी शके ११९२ (इ.स.१२७०) समाधी: ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातीलवारकरी संतकवी होते.

Sant namdev full name

त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी ब्रज भाषा भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्यागुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी

Copyright ©matsack.pages.dev 2025